पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसेवेला व मानवतेला समर्पित असल्याची भावना व्यक्त करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. 

"यस्येमे हिमवन्तो महित्वा यस्य समुद्रं रसया सहाहुः। 

यस्येमाः प्रदिशो यस्य बाहू कस्मै देवाय हविषा विधेम॥"

सुभाषितांचा अर्थ पुढीलप्रमाणे :

‘ज्याची महती हिमालय गातो, ज्याचे तेज नद्यांमधून वाहत सागराला मिळते, सर्व दिशा ज्याच्या सन्मानार्थ नतमस्तक होतात अशा माझ्या देशाला मी स्वतःचे अस्तित्व समर्पित करत आहे.’ 

अंत्योदयाची संकल्पना देणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनीदेखील या देशातील प्रत्येक व्यक्तीला सक्षम करण्यासाठी आपले जीवन याच भावनेने समर्पित केले होते, असे मोदी यांनी नमूद केले आहे. 

पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात लिहिले, 

“सर्वस्व समर्पण उस चेतना की अभिव्यक्ति है, जिसमें राष्ट्र और मानवता सर्वोपरि होती है। अंत्योदय के प्रणेता पंडित दीनदयाल उपाध्याय जी ने भी इसी भावना से देश के जन-जन को सशक्त बनाने के लिए अपना जीवन समर्पित कर दिया।

यस्येमे हिमवन्तो महित्वा यस्य समुद्रं रसया सहाहुः। 

यस्येमाः प्रदिशो यस्य बाहू कस्मै देवाय हविषा विधेम॥

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
 PLI schemes attract over Rs 2.16 lakh crore investment, generate 14.39 lakh jobs

Media Coverage

PLI schemes attract over Rs 2.16 lakh crore investment, generate 14.39 lakh jobs
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 मार्च 2026
March 28, 2026

From Policy to Prosperity: How Visionary Governance is Empowering the Common Man Under the Leadership of PM Modi