पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:
“समानो मन्त्रः समितिः समानी समानं मनः सह चित्तमेषाम्।
समानं मन्त्रमभि मन्त्रये वः समानेन वो हविषा जुहोमि॥"
जेव्हा आपले संकल्प, विचार आणि भावना एकरूप होतात तेव्हा प्रत्येक कार्य यशस्वी होते; म्हणूनच भारतवर्षाचे प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी आपण याच भावनेने एकजुटीने पुढे जाऊया.
पंतप्रधान 'एक्स'समाज माध्यमावरील संदेशात लिहितात;
जेव्हा आपले संकल्प, विचार आणि मनातील भावना एकरुप होतात, तेव्हा प्रत्येक कार्य यशस्वी होते. चला, आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जात सर्वांनी मिळून भारतवर्षाचे प्रत्येक ध्येय साध्य करूया.
समानो मन्त्रः समितिः समानी समानं मनः सह चित्तमेषाम्।
समानं मन्त्रमभि मन्त्रये वः समानेन वो हविषा जुहोमि॥
जब हमारे संकल्प, विचार और मन की भावनाएं एक होती हैं, तब हर कार्य सफल होता है। आइए, एकजुटता के साथ आगे बढ़ें और मिलकर भारतवर्ष के हर लक्ष्य को हासिल करें।
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2026
समानो मन्त्रः समितिः समानी समानं मनः सह चित्तमेषाम्।
समानं मन्त्रमभि मन्त्रये वः समानेन वो हविषा जुहोमि॥ pic.twitter.com/gR3JZ8ws4J


