पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या समाजमाध्यमावर एक संस्कृत सुभाषित सामाईक केले. सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने हळूहळू ज्ञान, धन आणि धर्माची प्राप्ती होऊ शकते यावर यामध्ये भर देण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामाईक केले –
“जलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते घटः।
सः हेतुः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च।।”
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले :
“जलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते घटः।
सः हेतुः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च।।”
जलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते घटः।
— Narendra Modi (@narendramodi) May 18, 2026
सः हेतुः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च।। pic.twitter.com/BY1XAJP4Yt


