पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून जागतिक स्तरावर भारताची सातत्याने होत असलेली प्रगती हा इथल्या जनतेचा दृढनिर्धार, कठोर परिश्रम आणि एकजुटीच्या भावनेचा परिणाम असल्यावर त्यामध्ये भर देण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी एक संस्कृत श्लोक सामायिक केला-
“यथाशक्ति चिकीर्षन्ति यथाशक्ति च कुर्वते।
न किञ्चिदवमन्यन्ते नराः पण्डितबुद्धयः॥”
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“देशवासियांच्या याच गुणांमुळे भारत आज आपले सामर्थ्य निरंतर वाढवत आहे…
यथाशक्ति चिकीर्षन्ति यथाशक्ति च कुर्वते।
न किञ्चिदवमन्यन्ते नराः पण्डितबुद्धयः॥”
देशवासियों के इन्हीं गुणों से भारत आज अपने सामर्थ्य को निरंतर बढ़ा रहा है…
— Narendra Modi (@narendramodi) May 15, 2026
यथाशक्ति चिकीर्षन्ति यथाशक्ति च कुर्वते।
न किञ्चिदवमन्यन्ते नराः पण्डितबुद्धयः॥ pic.twitter.com/4DaqacIIeN


