भगवान महावीरांच्या सत्य, सद्भाव,सदाचरण आणि समानतेवर आधारित संदेशात अद्भुत प्रेरणा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ''त्यांचे महान विचार मानवतेसाठी सदैव मार्गदर्शक राहतील'', असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे -
“श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैवावधार्यताम्।
आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत्॥”
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले :
''भगवान महावीरांच्या सत्य, सद्भाव,सदाचरण आणि समानतेवर आधारित संदेशात अद्भुत प्रेरणा आहे. त्यांचे महान विचार मानवतेसाठी सदैव मार्गदर्शक राहतील.
श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैवावधार्यताम्।
आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत्॥”
सत्य, सद्भाव, सद्व्यवहार और समानता पर आधारित भगवान महावीर के संदेशों में अद्भुत प्रेरणा है। उनके महान विचार सदैव मानवता के पथ-प्रदर्शक बने रहेंगे।
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2026
श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैवावधार्यताम्।
आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत्॥ pic.twitter.com/dENpegmiqE


