राजस्थानमधील अजमेर येथील दिव्यांग महिलेने मन की बातच्या 100 भागांवर आधारित रेखाटलेले छायाचित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
खूपच सुंदर असे हे छायाचित्र आहे. अजमेर येथील नंदनी या बालिकेचा शुभेच्छा संदेश पाहून मी प्रभावित झालो आहे. माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा!
बहुत मनमोहक पेंटिंग! अजमेर की प्यारी बिटिया नंदिनी के बधाई संदेश को देखकर अभिभूत हूं! मेरी ओर से उन्हें ढेर सारी शुभकामनाएं! https://t.co/EugMGRClL1
— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2023


