झुबिन नौटियाल यांनी गायलेले, पायल देव यांनी संगीतबद्ध केलेले आणि मनोज मुंताशीर यांनी रचलेले प्रभू श्री रामाचे एक भक्तीमय भजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केले आहे.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“भगवान श्री रामाच्या प्राण-प्रतिष्ठेच्या शुभ प्रसंगी अयोध्येबरोबरच संपूर्ण देश राममय होत आहे. राम लल्लाच्या भक्तीने ओतप्रोत जुबिन नौटियाल जी, पायल देव जी आणि मनोज मुंतशिर जींचे हे स्वागत भजन मनाला हळूवार स्पर्श करणारे आहे…
#ShriRamBhajan”
भगवान श्री राम की प्राण-प्रतिष्ठा के सुअवसर पर अयोध्या के साथ-साथ पूरा देश राममय हो रहा है। राम लला की भक्ति से ओतप्रोत जुबिन नौटियाल जी, पायल देव जी और मनोज मुंतशिर जी का यह स्वागत भजन दिल को छू लेने वाला है…#ShriRamBhajan https://t.co/qg3vIDyeMa
— Narendra Modi (@narendramodi) January 5, 2024


