वंदे भारतमधील एका नागरिकाच्या अनुभवाचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.
राजस्थानच्या पत्र सूचना कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलने वंदे भारतवर एक व्हिडीओ सामायिक केला आहे. त्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले आहे.
'आरजे सूफी यांचा वंदे भारत प्रवास पाहताना आनंद झाला.''
Enjoyed watching @SufiOnAir highlight his Vande Bharat journey. https://t.co/0v7Nd9ntUq
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2023


