पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुदर्शन भगत यांचा ट्विट संदेश सामाईक केला आहे. या ट्विट संदेशात सुदर्शन भगत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांत भगवान बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली वाहिलेल्या विविध प्रसंगांचे संकलन केले होते.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
"महत्त्वाचे संकलन! आदिवासी अभिमानाचे प्रतीक असलेल्या भगवान बिरसा मुंडा जी यांचा त्याग आणि समर्पण देशवासीयांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल."
महत्वपूर्ण संकलन! जनजातीय गौरव के प्रतीक भगवान बिरसा मुंडा जी का त्याग और समर्पण देशवासियों के लिए हमेशा पथ-प्रदर्शक बना रहेगा। https://t.co/H8DPlt3sZE
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2023


