भारतीय सेना हे दृढनिश्चय , व्यावसायिकता आणि समर्पणभावाचे मूर्तिमंत प्रतीक आहे.
सशस्त्र सेनेच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाप्रती आमचे सरकार वचनबद्ध आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या सेना दिनाप्रीत्यर्थ भारतीय लष्कराच्या अविचल साहसी वृत्तीला प्रणाम केला आहे.  भारतीय सेना हे दृढनिश्चय , व्यावसायिकता आणि समर्पणभावाचे मूर्तिमंत प्रतीक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  “सशस्त्र सेनेच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाप्रती आमचे सरकार वचनबद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक सुधारणा घडवून आणल्या असून आधुनिकीकरणावर भर दिला आहे.” असे मोदी म्हणाले. 

 

"दृढनिश्चय , व्यावसायिकता आणि समर्पणभावाचे भारतीय सेना हे मूर्तिमंत प्रतीक आहे. आपल्या सीमांच्या रक्षणासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपल्या सैन्यदलाने मानवतावादी मदतकार्यात नेहमीच मोठा सहभाग नोंदवला आहे.” 

 

“सशस्त्र सेनेच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाप्रती आमचे सरकार वचनबद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक सुधारणा घडवून आणल्या असून आधुनिकीकरणावर भर दिला आहे.पुढील काळातही आम्ही ते करत राहू. ”  

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From Macron To Busch, What European Leaders' Big Presence At AI Impact Summit 2026 Means For India

Media Coverage

From Macron To Busch, What European Leaders' Big Presence At AI Impact Summit 2026 Means For India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
CEO of OpenAI meets Prime Minister Narendra Modi 20th February Twenty Twenty Six
February 20, 2026