पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले.

एका व्टिटमध्ये पंतप्रधान यांनी म्हटले आहे की, ‘‘ गेल्या वर्षी आजच्या दिवशीच आम्ही अरूण जेटली यांना गमावले. आज माझ्या या मित्राची खूप आठवण येत आहे.

अरूण जेटली यांनी अतिशय परिश्रमपूर्वक भारताची सेवा केली. त्यांच्याकडे असलेली तर्कनिष्ठ बुद्धी, त्यांना असलेले कायद्याचे सखोल ज्ञान आणि त्यांचे उमदे व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहिल.’’

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India among Asia-Pacific's most AI-ready healthcare markets: Report

Media Coverage

India among Asia-Pacific's most AI-ready healthcare markets: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi arrives in Paris
June 18, 2026

PM Modi arrived in Paris, France, to a warm welcome by the Indian diaspora.

During the visit, PM Modi will attend the VivaTech 2026 alongside President Macron. India will have the largest national pavilion at this edition, a fitting symbol of the enormous potential for partnership between Indian and European innovation ecosystems. The PM will also meet the members of the vibrant Indian community in Paris.