पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पवित्र नवरात्रीच्या आध्यात्मिक महत्त्वावर आपले विचार व्यक्त केले. मातृशक्तीवरील अढळ श्रद्धेची परिवर्तनकारी शक्ती त्यांनी अधोरेखित केली.या निमित्ताने त्यांनी देवीला अर्पण केलेले एक भक्तीगीतही सामायिक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर लिहिले—
"जगतजननी मातेवरचा अढळ विश्वास तिच्या भक्तांमध्ये नवचैतन्य आणि ऊर्जा निर्माण करणारा आहे."
जगतजननी माता पर अटूट विश्वास उनके भक्तों में नई चेतना और स्फूर्ति का संचार करने वाला है।https://t.co/kSHuvxatz9
— Narendra Modi (@narendramodi) March 21, 2026


