पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली विमानतळावर यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत केले.

‘एक्स’ या समाज माध्‍यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी लिहिले:

“यूएईचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत करण्यासाठी मी विमानतळावर गेलो होतो. भारत - यूएई यांच्यातील  मजबूत  मैत्रीला ते किती महत्त्व देतात हे त्यांच्या या दौऱ्यावरुन दिसून येते. आमच्यामध्‍ये होणाऱ्या चर्चेबाबत मी उत्सुक आहे.

@MohamedBinZayed”

 

“‏توجهتُ إلى المطار لاستقبال أخي، صاحب السمو الشيخ محمد بن زايد آل نهيان، رئيس دولة الإمارات العربية المتحدة. تُجسّد زيارته الأهمية التي يوليها لعلاقات الصداقة المتينة بين الهند والإمارات. أتطلع إلى مباحثاتنا.

‏⁦‪@MohamedBinZayed

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s continuing tradition of celebrating its teachers

Media Coverage

India’s continuing tradition of celebrating its teachers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 सप्टेंबर 2026
September 05, 2026

The New Indian Equation: Policy + People = Tangible Progress Under PM Modi