नवरात्री उत्सवातल्या महानवमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी माता सिद्धीदात्रीला वंदन केले आहे. देवी सिद्धीदात्रीचा वरदहस्त सर्वांवर असावा, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

“नवरात्रीतील महानवमीच्या या पवित्र प्रसंगी, देवी माता सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येकाला आपले ईप्सित साध्य करता यावे, अशी मी प्रार्थना करतो. मातेच्या भक्तांसाठी त्यांची ही स्तुतीकवने... https://t.co/YYTr3oNm5Y"

असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
In a first, NCERT adds Emergency to Class 9 textbooks; chapter details rights suspension and press censorship

Media Coverage

In a first, NCERT adds Emergency to Class 9 textbooks; chapter details rights suspension and press censorship
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Gujarat meets the Prime Minister
June 25, 2026

Governor of Gujarat, Shri Acharya Devvrat met with the Prime Minister Shri Narendra Modi, today.

The Prime Minister posted on X;

Governor of Gujarat, Shri @ADevvrat met Prime Minister @narendramodi today.