पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा यांची पूजा केली.
एक चित्रफित सामायिक करत पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटले आहे
“नवरात्रीचा तिसरा दिवस शांती साहस आणि निर्भिडतेचे प्रतीक असलेल्या चंद्रघंटा मातेच्या आराधनेला समर्पित आहे. देवी मातेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मकता येवो. देवीच्या कृपेने देशभरातील माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि सौभाग्य येऊन अशी कामना करतो.”
https://www.youtube.com/watch?v=DEGcIi9aij8”
नवरात्रि का तीसरा दिन शांति, साहस और निर्भीकता की प्रतीक मां चंद्रघंटा की आराधना को समर्पित है। देवी मां के आशीर्वाद से हर किसी के जीवन में सकारात्मकता का संचार हो। उनकी कृपा देशभर के मेरे परिवारजनों के लिए सुख-समृद्धि और सौभाग्य लेकर आए, यही कामना है।https://t.co/FutP0J1OUs
— Narendra Modi (@narendramodi) September 24, 2025


