शेअर करा
 
Comments
PM Modi, PM Bettel of Luxembourg exchange views on strengthening India-Luxembourg relationship in the post-COVID world
India-Luxembourg agree to strengthen cooperation on realizing effective multilateralism and combating global challenges like the Covid-19 pandemic, terrorism and climate change
Prime Minister welcomes Luxembourg’s announcement to join the International Solar Alliance (ISA)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्झेम्बर्गचे पंतप्रधान झेव्हिअर बिटल यांच्यात आज आभासी स्वरूपात द्विपक्षीय शिखर परिषद झाली.

कोविड-19 मुळे लक्झेम्बर्ग येथे झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच, या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी बिटल यांच्या नेतृत्वाखाली  लक्झेम्बर्गने केलेल्या उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले.

कोविड नंतरच्या जगात, भारत- लक्झेम्बर्ग संबंध अधिक मजबूत करण्याबद्दल प्रामुख्याने  दोन्ही पंतप्रधानांदरम्यान यावेळी चर्चा झाली. विशेषतः वित्तीय तंत्रज्ञान, हरित प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा, अवकाश-साधने, डिजिटल संशोधने आणि स्टार्ट अप्स या क्षेत्रातील सहकार्यावर यावेळी भर देण्यात आला. दोन देशांमधील विविध करारांना अंतिम स्वरुप दिल्याबद्दल उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः वित्तीय बाजार नियामक, शेअर बाजार आणि नवोन्मेष संस्था संदर्भातले करार पूर्णत्वाला आले आहेत.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रभावी बहुराष्ट्रीयत्व प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य वृद्धिंगत करणे आणि कोविड-19 चा आजार, दहशतवाद तसेच हवामान बदल अश जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रित काम करण्याबाबत सहमती झाली. आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य अभियानात सहभागी होण्याच्या लक्झेम्बर्गच्या घोषणेचे पंतप्रधानांनी स्वागत केले तसेच आपत्ती प्रतिबंधक पायाभूत सुविधा सहकार्यात सहभागी होण्याचे आवाहनही मोदी यांनी केले.

कोविडच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यावर, लक्झेम्बर्गचे ग्रँड ड्युक आणि पंतप्रधान बिटल यांचे भारतात स्वागत करण्याची संधी मिळेल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. पंतप्रधान बिटल यांनी देखील पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या सोईनुसार, लक्झेम्बर्गला येण्याचे आमंत्रण दिले.

 

Click here to read PM's speech

Pariksha Pe Charcha with PM Modi
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Oxygen Express trains so far delivered 2,067 tonnes of medical oxygen across India

Media Coverage

Oxygen Express trains so far delivered 2,067 tonnes of medical oxygen across India
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
India-EU Leaders’ Meeting on 8th May 2021
May 06, 2021
शेअर करा
 
Comments

At the invitation of the President of the European Council, Mr. Charles Michel, Prime Minister Shri Narendra Modi will participate in the meeting of the European Council on 08 May, 2021 as a special invitee. The India-EU Leaders' Meeting is hosted by Prime Minister of Portugal, Mr. António Costa. Portugal currently holds the Presidency of the Council of the European Union.

Prime Minister will participate in the meeting along with the Heads of State or Government of all the 27 EU Member States. The EU+27 have met in this format only once before, with the US President in March this year. The leaders will exchange views on the COVID-19 pandemic and healthcare cooperation; fostering sustainable and inclusive growth; strengthening the India-EU economic partnership as well as regional and global issues of mutual interest.

The India-EU Leaders’ Meeting is an unprecedented opportunity for discussion with all the leaders of the EU Member States. It is a significant political milestone and will further build on the momentum witnessed in the relationship since the 15th India-EU Summit in July 2020.