पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“सर्व देशवासीयांच्या वतीने,मी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांना, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरपूर्वक प्रणाम. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले समर्पण आणि सेवाभाव विकसित आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत योगदान देण्यासाठी प्रत्येकाला नेहमीच प्रेरणा देत राहील.”
“सर्व देशवासीयांच्या वतीने, मी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांना, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरपूर्वक प्रणाम करतो. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले समर्पण आणि सेवाभाव विकसित आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत योगदान देण्यासाठी प्रत्येकाला नेहमीच प्रेरणा देत राहील.”
सभी देशवासियों की ओर से पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी पुण्यतिथि पर सादर नमन। राष्ट्र के चौतरफा विकास को लेकर उनका समर्पण और सेवा भाव विकसित और आत्मनिर्भर भारत के निर्माण में योगदान के लिए हर किसी को प्रेरित करने वाला है।
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2025
Remembering Atal Ji on his Punya Tithi. His dedication and spirit of service towards the all-round progress of India continue to inspire everyone in building a developed and self-reliant India.
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2025


