पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. 

पंतप्रधान म्हणाले, ‘23 जानेवारी 1897 रोजी जानकीनाथ बोस यांनी आपल्या रोजनिशीत लिहिले ‘मध्यान्हीला एका मुलाचा जन्म झाला’ हा मुलगा पुढे शूर स्वातंत्र्य सैनिक आणि विचारवंत बनला ज्याने आपले संपूर्ण आयुष्य भारताचे स्वातंत्र्य या एका महान कार्यासाठी वेचले. मी नेताजी बोस यांच्याबद्दल बोलत आहे. यांच्या जयंतीदिनी आपण त्यांचे अभिमानाने स्मरण करत आहोत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शौर्य आणि वसाहतवाद रोखण्यासाठी त्यांनी दिलेल्या अमिट योगदानासाठी भारत कायम त्यांचा ऋणी राहील. देशवासियांच्या प्रगती आणि कल्याणासाठी ते खंबीरपणे उभे राहिले’

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Substance Abuse Takes Youth Away From Their Dreams’: PM Modi Launches Anti-Drug Campaign

Media Coverage

‘Substance Abuse Takes Youth Away From Their Dreams’: PM Modi Launches Anti-Drug Campaign
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026