पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हूल दिनानिमित्त आदिवासी समाजातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“ हूल दिवसानिमित्त आदिवासी समाजातल्या वीर महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम. हा विशेष दिवस आपल्याला अन्यायाच्या विरुद्ध लढणाऱ्या सिद्धो-कान्हू, चांद-भैरव आणि फूलो-झानो यांच्यासारख्या अनेक इतर पराक्रमी व्यक्तींच्या शौर्य आणि धाडसाची आठवण करून देतो. या हुतात्म्यांच्या संघर्षाची यशोगाथा देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील.”
‘हूल दिवस’ पर हमारे आदिवासी समाज के वीर-वीरांगनाओं को शत-शत नमन। यह विशेष अवसर हमें अन्याय के खिलाफ सिद्धो-कान्हू, चांद-भैरव और फूलो-झानो समेत कई अन्य पराक्रमियों के शौर्य और साहस का स्मरण कराता है। उनके संघर्ष की गाथा देशवासियों को सदैव प्रेरित करती रहेगी।
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2023
ᱦᱩᱞ ᱢᱟᱦᱟᱸᱨᱮ ᱟᱵᱚ ᱟ.ᱫᱤᱵᱟ.ᱥᱤ ᱥᱚᱢᱟᱡᱽ ᱨᱮᱱ ᱵᱤᱨ ᱵᱟᱱᱴᱟ ᱠᱚ ᱥᱟᱭ ᱥᱟᱭ ᱜᱚᱰ ᱡᱚᱦᱟᱨ ᱾ ᱱᱚᱣᱟ ᱠᱷᱟᱥ ᱚᱵᱚᱛᱟᱨᱮ ᱟᱵᱚ ᱠᱚ ᱚᱱᱮᱭᱟᱭ ᱵᱤᱨᱩᱫᱽ ᱥᱤᱫᱚ-ᱠᱟ.ᱱᱦᱩ, ᱪᱟᱸᱫᱽᱼᱵᱷᱟᱭᱨᱚ ᱟᱨ ᱯᱷᱩᱞᱚ ᱡᱷᱟᱱᱚ ᱥᱟᱶ…
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2023


