संसदेवर 2001 मध्ये झालेल्या हल्याच्या वेळी, आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.
‘संसदेवर 2001 मध्ये झालेल्या हल्याच्या वेळी आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना मी आदरांजली अर्पण करत आहे. देशाप्रती त्यांची सेवा आणि सर्वोच्च बलिदान प्रत्येक नागरिकाला सदैव प्रेरणा देत राहील,’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
I pay my tributes to all those security personnel who were martyred in the line of duty during the Parliament attack in 2001. Their service to the nation and supreme sacrifice continues to inspire every citizen.
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2021


