पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, आज महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, आदरांजली वाहिली आहे. आपल्या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांसाठी मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली; तसेच त्यांच्या सेवेचे आणि बलिदानाचे स्मरण केले.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे;

"पूज्य बापूंना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे आदर्श आपल्याला विकसित भारत घडवण्यासाठी प्रेरित करतात. आपल्या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो; तसेच त्यांच्या सेवेचे आणि बलिदानाचे स्मरण करतो.” 

पूज्य बापूंना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.त्यांचे आदर्श आपल्याला विकसित भारत घडवण्यासाठी प्रेरित करतो.आपल्या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या सेवेचे तसेच बलिदानाचे स्मरण करतो.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
New high for India-made car exports

Media Coverage

New high for India-made car exports
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 जुलै 2026
July 11, 2026

Record Exports, Record Investments, Record Pride: India’s Rise Under PM Modi is Multi-Dimensional