पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला आदरांजली वाहिली.  मोदी म्हणाले की, हे स्मारक म्हणजे कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेमुळे विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते असे  मोदी यांनी नमूद केले.
 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य दिले आणि पोलिश महिला आणि मुलांना  सन्मानाने जगता येईल याची काळजी घेतली.
 

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट  केले:

“वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक येथे आदरांजली वाहिली. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेमुळे विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित  कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य दिले आणि पोलिश महिला आणि मुलांना  सन्मानाने जगता येईल याची काळजी घेतली. करुणेची  ही भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How PLI schemes, design in India and manufacturing excellence are transforming the architectural lighting industry

Media Coverage

How PLI schemes, design in India and manufacturing excellence are transforming the architectural lighting industry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 जुलै 2026
July 28, 2026

From Factories to Space & High-Speed Rail: How PM Modi’s Vision is Rewiring India’s Future