पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
एक्स/X या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की: "देशाचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. वंचित आणि पीडितांच्या हक्कांसाठी त्यांचा आजीवन संघर्ष नेहमीच सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत राहील."
देश के पूर्व उप प्रधानमंत्री बाबू जगजीवन राम को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। वंचितों और पीड़ितों के अधिकार के लिए उनका आजीवन संघर्ष सदैव प्रेरणास्रोत बना रहेगा। pic.twitter.com/42m73kAQ6M
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2025


