प्रजासत्ताक दिन 2026 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात;
'राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पंतप्रधान @narendramodi यांनी आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.'
At the Rashtriya Samar Smarak, PM @narendramodi paid tributes to the brave soldiers who sacrificed their lives for our nation. pic.twitter.com/BdAnyiIl4r
— PMO India (@PMOIndia) January 26, 2026


