पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
"सर्व देशवासियांच्या वतीने वीर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांची जिद्द, त्याग, धाडस आणि संघर्षपूर्ण अमूल्य योगदान हे कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरू शकत नाही."
सभी देशवासियों की ओर से वीर सावरकर जी को उनकी पुण्यतिथि पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। आजादी के आंदोलन में उनके तप, त्याग, साहस और संघर्ष से भरे अमूल्य योगदान को कृतज्ञ राष्ट्र कभी भुला नहीं सकता।
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2025


