पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पिंगली वेंकय्या यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली, देशाला अभिमानास्पद तिरंगा देण्यात त्यांनी अग्रणी भूमिका बजावली होती.
#HarGharTiranga चळवळीला बळकटी देण्याचे आणि तिरंगा फडकवण्याचे आवाहन करून मोदी यांनी harghartiranga.com वर तिरंग्यासह स्वतःचे सेल्फी किंवा फोटो अपलोड करण्याचे आवाहन केले.
X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“पिंगली वेंकय्या जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली . आपला अभिमान असलेला तिरंगा आपल्याला देण्यातील त्यांच्या भूमिकेबद्दल ते ओळखले जातात.
नेहमीप्रमाणेच #HarGharTiranga चळवळीला बळकटी देऊया आणि तिरंगा फडकावूया. harghartiranga.com वर तुमचे सेल्फी किंवा फोटो अपलोड करा”
Tributes to Pingali Venkayya Ji on his birth anniversary. He is remembered for his role in giving us the Tricolour, which is our pride!
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2025
Like always, let’s strengthen #HarGharTiranga movement and fly the Tricolour. Do upload your selfie or photos on https://t.co/uJuh3CXyQS


