पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा अय्यंकली यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी महात्माजींचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाचे एक चिरस्थायी प्रतीक म्हणून स्मरण केले. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा अय्यंकली यांच्या शिक्षण आणि समानतेप्रती असलेल्या अढळ वचनबद्धता अधोरेखित केली. त्यांचा वारसा देशाच्या समावेशक प्रगतीच्या प्रवासाला निरंतर प्रेरणा देत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले.

X या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:

“महात्मा अय्यंकली यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांना ज्ञान आणि शिक्षणाची अपार ओढ होती. न्याय्य आणि समतेवर आधारित समाज उभारण्यासाठी त्यांचे प्रयत्न पुढील पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहतील”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
HMSI to accelerate 'Make in India for the world' strategy: Otani

Media Coverage

HMSI to accelerate 'Make in India for the world' strategy: Otani
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 जुलै 2026
July 24, 2026

Aatmanirbhar in Action — Space, Missiles, EVs & Livelihoods Under PM Modi’s Watch