माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आदरपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी भारतासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा दृष्टीकोन आणि मिशन विकसित भारताच्या संकल्पात निरंतर सामर्थ्याचा संचार सुरू ठेवेल."
पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी 100वीं जन्म-जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। उन्होंने सशक्त, समृद्ध और स्वावलंबी भारत के निर्माण के लिए अपना जीवन समर्पित कर दिया। उनका विजन और मिशन विकसित भारत के संकल्प में निरंतर शक्ति का संचार करता रहेगा। pic.twitter.com/pHEoDRsi8Y
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2024


