माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आज आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे:
"आपले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली."
Tributes to our former PM, Pandit Jawaharlal Nehru on his death anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2025


