पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  बंगळुरू विधानभेच्या परिसरात असलेल्या संतकवी कनक दास यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली  आणि  महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले.

कनक दास यांना  श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधानांनी ट्विट केले:
"आज कनक दास यांच्या जयंतीच्या पवित्र दिवशी, मी बंगळुरू येथे कनक दास याना आदरांजली वाहिली. आपल्याला भक्तिमार्ग दाखवणारे, कन्नड साहित्य अधिक समृद्ध करणारे आणि समाजाला सामाजिक ऐक्याची शिकवण देणाऱ्या कनक दास यांचे आपण कायम ऋणी राहू."

 

 

The Prime Minister also tweeted about paying tributes to Maharshi Valmiki.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Assam Was Nearly Separated From India’: PM Modi Attacks Congress, Hails First CM Bordoloi's Role

Media Coverage

‘Assam Was Nearly Separated From India’: PM Modi Attacks Congress, Hails First CM Bordoloi's Role
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 डिसेंबर 2025
December 20, 2025

Empowering Roots, Elevating Horizons: PM Modi's Leadership in Diplomacy, Economy, and Ecology