किश्तवाडमध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट संदेशात म्हटले आहे:
"किश्तवाडमध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. या दु:खद प्रसंगी पिडीत कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करतो: पंतप्रधान @narendramodi"
Pained by the loss of lives due to a road accident in Kishtwar. My thoughts are with the bereaved families in this hour of sadness: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 3, 2022


