पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे 51 व्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी भेट घेतली.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे :
“कॅनडामध्ये झालेल्या जी-7 शिखर परिषदेदरम्यान माझे मित्र, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांना भेटून आनंद झाला! ”
Good to meet my friend, PM Albanese of Australia during the G7 Summit in Canada!@AlboMP pic.twitter.com/vJxaptve6Y
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2025


