पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्‍लीमध्‍ये ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री सायरा बानो यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"सायरा बानो जी यांना भेटून खूप छान वाटले. चित्रपट जगतातील त्यांच्या आद्य कार्याबद्दल पिढ्यानपिढ्या त्यांची प्रशंसा केली जाईल. आमच्या दोघात अनेक विषयांवर छान संवाद झाला."

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Getting excellent feedback, clear people across India voting for NDA, says PM Modi

Media Coverage

Getting excellent feedback, clear people across India voting for NDA, says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 एप्रिल 2024
April 19, 2024

Vikas bhi, Virasat Bhi under the leadership of PM Modi