पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लिप-बू टॅन यांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आणि भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासाप्रति इंटेलच्या वचनबद्धतेचे हार्दिक स्वागत केले.
पंतप्रधानांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:
"लिप-बू टॅन यांना भेटून आनंद झाला.आमच्या सेमीकंडक्टर प्रवासाप्रति इंटेलच्या वचनबद्धतेचे भारत स्वागत करतो. मला खात्री आहे की तंत्रज्ञानासाठी नवोन्मेष-संचालित भविष्य घडविण्यासाठी इंटेलला आमच्या तरुणांसोबत काम करताना उत्तम अनुभव मिळेल."
Glad to have met Mr. Lip-Bu Tan. India welcomes Intel’s commitment to our semiconductor journey. I am sure Intel will have a great experience working with our youth to build an innovation-driven future for technology. https://t.co/FFrza6AdCq
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2025


