शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. एच.व्ही. हांडे यांच्या उत्साह आणि आवडीचे कौतुक केले आहे. हांडे यांनी   स्वातंत्र्याची घोषणा करणारे 75 वर्षे जुने वृत्तपत्र ट्विटमध्ये दाखवले  आहे. पंतप्रधान म्हणाले की, डॉ. एच.व्ही. हांडेजी यांच्यासारखे लोक उल्लेखनीय व्यक्ती आहेत ज्यांनी राष्ट्र उभारणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे.

स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त डॉ. एच.व्ही. हांडे यांच्या  ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी  ट्विट केले की,

"डॉ. एच.व्ही. हांडे जी सारखे लोक उल्लेखनीय व्यक्ती आहेत ज्यांनी राष्ट्र उभारणीसाठी आपले जीवन दिले. त्यांचा उत्साह  आणि तळमळ पाहून आनंद झाला. @DrHVHande1"

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
Double-engine sarkar ensured faster progress in Gujarat: PM Modi

Media Coverage

Double-engine sarkar ensured faster progress in Gujarat: PM Modi
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM seeks blessings of Maa Skandmata during Navratri
September 30, 2022
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has sought blessings of Maa Skandmata on the fifth day of Navratri for the devotees and shared recital of prayers (stuti) of the Goddess.

The Prime Minister tweeted;

"नमामि स्कन्दमातरं स्कन्धधारिणीम्।

समग्रतत्त्वसागरामपारपारगहराम्॥

नवरात्रि की पंचमी तिथि पर देवी स्कंदमाता की पूजा का विधान है। मां स्कंदमाता सभी के जीवन में नई स्फूर्ति का संचार करें। देशवासियों की ओर से उनका वंदन!"