पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्टायम(शबरीमाला) येथे ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून सुमारे 2250 एकर जमिनीच्या प्रकल्पस्थळाच्या मंजुरीची प्रशंसा केली आहे.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे एक ट्वीट सामाईक करत पंतप्रधानांनी ट्वीट केलेः

“ पर्यटनासाठी विशेषतः आध्यात्मिक पर्यटनासाठी ही खूपच चांगली बातमी आहे.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Two-wheeler exports seen rising up to 20% as Africa demand recovers: Ind-Ra

Media Coverage

Two-wheeler exports seen rising up to 20% as Africa demand recovers: Ind-Ra
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 ऑगस्ट 2026
August 19, 2026

Defence to Diamonds: How PM Modi’s Vision Turned India into a Global Capability Hub