शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या जी 20 जनभागीदारी कार्यक्रमातील विक्रमी लोकसहभागाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

भारताच्या ही 20 अध्यक्षतेचा केंद्रबिंदू म्हणून, शिक्षण मंत्रालय विशेषत: संमिश्र शिक्षणाच्या संदर्भात, ''मूलभूत  साक्षरता आणि संख्याज्ञान सुनिश्चित करणे (एफएलएन )” या संकल्पनेचा प्रचार आणि समर्थन करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करत आहे.

विद्यार्थी, शिक्षक आणि समुदायातील सदस्यांसह 1.5 कोटींपेक्षा जास्त व्यक्ती आतापर्यंत या उपक्रमात उत्साहाने सहभागी  झाल्या आहेत.

शिक्षण मंत्रालयाच्या ट्विट शृंखलेला प्रतिसाद  देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले;

“या विक्रमी सहभागाने रोमांचित झालो. सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी आपला सामायिक दृष्टीकोन यामुळे अधिक बळकट होतो. ज्यांनी यात भाग घेतला आणि भारताच्या जी -20 अध्यक्षपदाला बळ दिले, त्या सर्वांचे अभिनंदन. 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch

Media Coverage

‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 ऑगस्ट 2026
August 13, 2026

Aatmanirbhar in Motion: Solar Homes, Made-in-India Containers, Record Exports & a Rising Global Footprint Under the Leadership of PM Modi