सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनदी लेखापालांच्या (चार्टर्ड अकाउंटंट्सच्या) योगदानाची  प्रशंसा  केली  आहे.


पंतप्रधानांनी ट्विट केले:              

 सनदी लेखापाल दिनानिमित्ताने (#CharteredAccountantsDay),

आपण एका व्यावसायिक समुदायाचा सन्मान करतो, जो आपल्या देशाच्या प्रमुख आर्थिक विशारदांपैकी एक आहे. त्यांची विश्‍लेषणात्मक कुशाग्रता आणि दृढ वचनबद्धता आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. त्यांचे हे कौशल्य, समृद्ध आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यात मदत करते.”#CADay 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’

Media Coverage

‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 जून 2026
June 12, 2026

Breaking Barriers, Building Bharat: PM Modi’s Historic Push for Gender Equality and Inclusive Growth