पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदृढ आरोग्याचे महत्व अधोरेखित करत 75 लाख सूर्यनमस्कार घालण्याच्या आव्हानाची प्रशंसा केली आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने भारताच्या आघाडीच्या खेळाडूंसोबत 75 लाख सूर्यनमस्कार घालण्याचे आव्हान दिलेल्या ट्वीटला प्रतिक्रिया म्हणून पंतप्रधानांनी ट्वीट केले: “सध्या पसरलेल्या महामारीने सुदृढ आयुष्याचे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे महत्व अधोरेखित केले आहे. तसे करण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. त्याच वेळी, मी आपणा सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे, मास्क घालण्याचे आणि पात्र असल्यास लस घेण्याचेही आवाहन करतो.” असे त्यांनी म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Shrimp industry gets a fresh lease of life after cut in US tariffs

Media Coverage

Shrimp industry gets a fresh lease of life after cut in US tariffs
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Highlights the Power of Laughter for Health and Happiness sharing a Sanskrit Subhashitam
February 04, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today shared an inspiring message rooted in ancient wisdom, emphasizing the timeless value of laughter as the best medicine.

Quoting a Sanskrit verse on X, the Prime Minister underscored that:

"औषधेष्वपि सर्वेषु हास्यं श्रेष्ठं वदन्ति ह।
स्वाधीनं सुलभं चैवारोग्यानन्दविवर्धनम्।। "