पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या G20 परिषदे दरम्यान कर्नाटकच्या हम्पी इथे एकूण 1755 वस्तूंचे ‘लमाणी कशिदाकारीचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन’ हा गिनीज विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

याबद्दल केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:

“लमाणी संस्कृती, कला आणि हस्तकला लोकप्रिय करण्यासाठी तसेच नारी शक्तीला सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी करुन घेण्यास केलेले प्रशंसनीय प्रयत्न.” 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending

Media Coverage

Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026