पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या एक्स पोस्टवर त्यांनी लिहिले आहे:
"उत्तर प्रदेशाची स्थापना दिनानिमित्त राज्यातील सर्व बंधु भगिनींना माझ्या अनेक शुभेच्छा! भारतीय संस्कृतीतील अगणित पौराणिक आणि ऐतिहासिक कालखंडांची साक्षीदार असलेली ही पुण्यभूमी गेल्या आठ वर्षांपासून विकासाचे नित्य नवीन अध्याय निर्माण करत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे कि जनल्याणासाठी समर्पित सरकार आणि येथील लोकांची विस्मयकारक प्रतिभा आणि अथक परिश्रमांनी हा आमचा प्रिय प्रदेश विकसित भारताच्या निर्मितीत आपले अमूल्य योगदान देईल. "
उत्तर प्रदेश के स्थापना दिवस पर राज्य के अपने सभी भाई-बहनों को मेरी ढेरों शुभकामनाएं। भारतीय संस्कृति में अनगिनत पौराणिक और ऐतिहासिक कालखंडों की साक्षी रही यह पावन धरती पिछले आठ वर्षों से विकास के नित-नए अध्याय रचने में जुटी है। मुझे पूरा भरोसा है कि जनकल्याण के लिए समर्पित सरकार…
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2025


