आपल्या ट्विटरसंदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;

"भारतभर आम्ही विविध सण साजरे करतो, जे भारतातील चैतन्यमय सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवितात. या सणांनिमित्ताने माझ्या शुभेच्छा.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.  https://t.co/4ittq5QTsr

उत्तरायण आनंददायी जावो.  https://t.co/hHcMBzBJZP

भोगीच्या सर्वांना शुभेच्छा. हा विशेष सण आपल्या समाजातील आनंदाच्या भावनेला समृद्ध करो. मी आमच्या देशवासीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करत आहे.

https://t.co/plBUW3psnB

तुम्हा सर्वांना माघ बिहूच्या हार्दिक शुभेच्छा. हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो हीच प्रार्थना.

https://t.co/mEiRGpHweZ

पोंगल हा तामिळनाडूच्या समृध्द संस्कृतीशी साधर्म्य सांगणारा शब्द आहे. या विशेष प्रसंगी, सर्वांना, विशेषत: जगभरात पसरलेल्या तमिळ जनतेला माझ्या शुभेच्छा.  निसर्गाशी असलेले आपले नाते आणि समाजातील बंधुभावाची भावना अधिक वृद्धिंगत होवो, अशी मी प्रार्थना करतो.

https://t.co/FjZqzzsLhr"

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The entrepreneurs building a self-reliant India

Media Coverage

The entrepreneurs building a self-reliant India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जुलै 2026
July 21, 2026

Self-Reliance Is No Longer a Slogan — It’s Happening Across Engines, UPI, Vaccines & FDI Under the Leadership of PM Modi