पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थाईपूसमनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
"भगवान मुरुगन यांची दैवी कृपा आपल्याला शक्ती, समृद्धी आणि ज्ञानाने मार्गदर्शन करो. या पवित्र प्रसंगी, मी सर्वांसाठी आनंद/सुख, चांगले आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करतो", असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर वर पोस्ट केले की "सर्वांना आनंदी आणि शुभ थाईपूसमच्या शुभेच्छा!
"भगवान मुरुगन यांची दैवी कृपा आपल्याला शक्ती, समृद्धी आणि ज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करो. या पवित्र प्रसंगी, मी सर्वांसाठी आनंद, चांगले आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करतो", असे मोदी यांनी म्हटले आहे.
हा दिवस आपल्या आयुष्यात शांती आणि सकारात्मकता घेऊन येवो!
वेत्रिवेल मुरुगानुकु आरोगरा!”
Wishing everyone a joyous and blessed Thaipoosam!
— Narendra Modi (@narendramodi) February 11, 2025
May the divine grace of Lord Murugan guide us with strength, prosperity and wisdom. On this sacred occasion, I pray for happiness, good health and success for all.
May this day also bring peace and positivity into our lives!…
அனைவருக்கும் மகிழ்ச்சியான, ஆசிர்வதிக்கப்பட்ட தைப்பூசத் திருநாள் வாழ்த்துகள்!
— Narendra Modi (@narendramodi) February 11, 2025
முருகப் பெருமானின் தெய்வீக அருள் நமக்கு பலம், வளம், ஞானம் ஆகியவற்றுடன் வழிகாட்டட்டும். இந்தப் புனித விழாவில் அனைவரின் மகிழ்ச்சிக்காக, நல்ல ஆரோக்கியத்திற்காக, வெற்றிக்காக நான் பிரார்த்தனை செய்கிறேன்.…


