पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बैसाखीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे :
''आपणा सर्वांना बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा!"
Wishing you all a happy Baisakhi! pic.twitter.com/bvKBU9Olpx
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2026


