पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भगवान परशुराम जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की :
"सर्व देशवासीयांना भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शस्त्रे आणि शास्त्रांच्या दिव्य ज्ञानासाठी पूजनीय असलेल्या भगवान परशुरामांच्या कृपेने प्रत्येकाचे जीवन धैर्य आणि शक्ती, सामर्थ्याने भरलेले असावे हीच सदिच्छा."
सभी देशवासियों को भगवान परशुराम जयंती की बहुत-बहुत शुभकामनाएं। शस्त्र और शास्त्रों के दिव्य ज्ञान के लिए पूजनीय भगवान परशुराम की कृपा से हर किसी का जीवन साहस और सामर्थ्य से परिपूर्ण रहे, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) April 29, 2025


