पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमृत काळात भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प अधिक बळकट करण्याचे त्यांनी आवाहन केले.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. चला, या ऐतिहासिक प्रसंगी अमृत काळात भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प अधिक बळकट करूया. जय हिंद !
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांना आपण आदरांजली वाहतो आणि त्यांचे स्वप्न साकारण्याप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. जय हिंद!"
आप सभी को स्वतंत्रता दिवस की अनेकानेक शुभकामनाएं। आइए, इस ऐतिहासिक अवसर पर अमृतकाल में विकसित भारत के संकल्प को और सशक्त बनाएं। जय हिंद!
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2023
Best wishes on Independence Day. We pay homage to our great freedom fighters and reaffirm our commitment to fulfilling their vision. Jai Hind!


