सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व सीआयएसएफ जवानांना  शुभेच्छा दिल्या आहेत. सीआयएसएफ हे दल व्यावसायिकता, समर्पणवृत्ती आणि शौर्यासाठी नावाजले जाते असे ते म्हणाले. "अत्यावश्यक पायाभूत सुविधांचे संरक्षण तसेच दररोज असंख्य लोकांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करत हे जवान आपल्या सुरक्षा यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावतात.कर्तव्याप्रती त्यांची अतूट बांधिलकी खरोखरीच प्रशंसनीय आहे," असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात:

"सीआयएसएफ जवानांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा! हे दल व्यावसायिकता, समर्पणवृत्ती आणि शौर्यासाठी नावाजले जाते.अत्यावश्यक पायाभूत सुविधांचे संरक्षण तसेच दररोज असंख्य लोकांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करत हे कर्मचारी आपल्या सुरक्षा यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावतात. कर्तव्याप्रती त्यांची अतूट बांधिलकी खरोखरीच प्रशंसनीय आहे."

@CISFHQrs

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Retail sales up 9% in February; apparel, grocery lead as demand stabilises

Media Coverage

Retail sales up 9% in February; apparel, grocery lead as demand stabilises
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Nagaland meets Prime Minister
March 24, 2026