पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज नवरोज या विशेष सणाच्या निमित्ताने देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी X वर लिहिले—
"नवरोज या विशेष सणाच्या निमित्ताने शुभेच्छा. सर्वांना समृद्धी आणि आनंदाने भरलेले वर्ष लाभो, अशी प्रार्थना. सर्वजण निरोगी राहोत आणि प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण होवोत. नवरोज मुबारक!"
Greetings on the special occasion of Navroz.
— Narendra Modi (@narendramodi) March 21, 2026
Praying for a year filled with prosperity and joy. May everyone be healthy and may all aspirations be realised.
Navroz Mubarak!


