पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमपूज्य दलाई लामा यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. दलाई लामा यांचा शांतता आणि सलोख्याचा संदेश जगभरातील लोकांसाठी एक मार्गदर्शक शक्ती असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे:

परमपूज्य दलाई लामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचा शांतता आणि सलोख्याचा संदेश जगभरातील लोकांसाठी एक मार्गदर्शक शक्ती ठरला आहे. त्यांचे नैतिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य आणि  जगाच्या कल्याणासाठीची वचनबद्धता प्रशंसनीय आहे. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा. @DalaiLama

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Small towns emerge big growth driver for connected TV in India

Media Coverage

Small towns emerge big growth driver for connected TV in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays homage to former Prime Minister Shri Rajiv Gandhi
August 20, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid homage to former Prime Minister, Shri Rajiv Gandhi, on the occasion of his birth anniversary.

In a post on X, Shri Modi said;

“On the occasion of his birth anniversary, paying homage to former Prime Minister of India, Shri Rajiv Gandhi.”