बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पॅरा टेबल टेनिसमध्ये प्रतिष्ठेचे सुवर्णपदक पटकावल्याबद्दल भाविना पटेलला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले;

असामान्य गुणवत्ता असलेल्या @BhavinaOfficial ने पुन्हा एकदा आपल्याला अभिमान बाळगण्याची संधी दिली आहे! तिने पॅरा टेबल टेनिसमध्ये प्रतिष्ठेचे सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धेतील तिचे पहिले पदक पटकावले आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय युवा वर्गाला टेबल टेनिसकडे वळण्याची प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे. भाविनाला, तिच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देत आहे."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?

Media Coverage

PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 फेब्रुवारी 2026
February 15, 2026

Visionary Leadership in Action: From AI Global Leadership to Life-Saving Reforms Under PM Modi